Achievements

Principal of Asmita School awarded the Rashtriya Shikshak Puraskaar

anant-patil जोगेश्वरी (पूर्व) येथील ‘अस्मिता’ संस्थेच्या जमनाधर अग्रवाल माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक अनंत पाटील यांना २०१३ चा शिक्षकदिनी, ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील एका शानदार सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहेत.